So much of dependency on mobile phone.
थोडक्यात काय तर आपण आहारी गेलो आहोत smart phone च्या.
फोन असणं आपल्या जवळ हे गृहीत धरलय आपण.
American Visa च्या finger printing च्या que मध्ये वाट बघत असताना ह्या सगळ्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.
नशीब मी आज घड्याळ घालून आले आहे त्यामुळे वेळ कळत आहे. पेन आणि नोटपॅड पण आणलं आहे बरोबर त्यामुळे मनात येणारे विचार लिहू शकत आहे. ह्या सगळ्या सवयी मोडल्याच आहेत आपल्या. इतर वेळी 2 - 2 तास वेळ कसा जातो ते समजत नाही अजिबात अजिबात मोबाईल च्या नादात. आता हातात मोबाईल नाहीये तेव्हा जाणीव होतीये कि आपण रोज किती वेळ वाया घालवतो ह्याच्या नादात.
मोबाईल नाहीये हातात तर किती गोष्टी सुचत आहेत ज्या ह्या दोन तासात करता येतील.
Atleast I can think of writing, putting my thoughts on paper. I can think of writing as im habituated to it for many many years even before mobiles or Laptops or computers came in existence. If given a choice to organize, I still choose pen & paper over typing.
ह्या आजच्या पिढीला पेन आणि पेपर च महत्त्व कळण अवघड आहे. Hope they will understand one day.
Standing outside of finger printing office of US consulate for my visa, I feel stranded, like to be in Noman's land even if there are 100s of people around me, like me.
I feel vulnerable, insecure.
प्रत्येक माणसाकडे बघून मला शंका येतीये की he/ she may harm me. Not abke to put that blind trust on people around me in my own country, own state. Why is so?
बघता बघता मी दोन पानं लिहिली. माझ्या मनातले विचार, भीती, दडपणं..... विषय कुठूनही कुठेही बदलतोय पण मला माझ्या विचारांना थांबवायचं नाहीये. जसे उमटत आहेत तसेच वाहू द्यायचे आहेत. हे करताना छान वाटतंय.
आजूबाजूला एवढे लोक असताना अशी लिखाणाची समाधी पहिल्यांदाच लागतीये बहुतेक. नंतर वाचताना एखादवेळेस childish वाटेल पण आत्ता लिहिताना जे समाधान, आनंद, मिळतोय तो वेगळाच आहे. माझ्या ओठांवर एक मोठ्ठ स्मितहास्य येतंय जे मी लपवू शकत नाहीये अँड इच्छितही नाहीये.
आत्ता इथं एक छान कॉफी मिळाली तर फार मजा येईल. मुंबईत छान गार वारा सुटलाय, पाऊस नाहीये, उकडत नाहीये आणि मी रस्त्याच्या कडेला उभे राहून लिहीत सुटलीये. Neve imagined that iI would have been part of such situation.
काल रात्री "राझी " चित्रपट बघितला... आलिया भट्ट चा. तो चित्रपट, आलिया, तिचा नवरा ईक्बाल, हे सगळं काही केल्या डोक्यातून जात नाहीये. राहून राहून त्या चित्रपटातली दृश्य मनात रुंजी घालताहेत. ईक्बालचं बायकोवरच प्रेम व्यक्त करणं, खूप छान चित्रीत केलंय.
खूप दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या चित्रपटाचा माझ्या मनावर / विचारांवर असा परिणाम झालाय. ह्या आधी असा impact "इंग्लिश विंग्लिश" चित्रपटाचा झाला होता.
It's place for my thoughts, my opinions to be spoken out........ Its the place where one will find true Ruta.... Keep looking this place........U will find amazing things out here......
About Me
Be more concerned with your character than with your reputation. Your character is what you really are, while your reputation is merely what others think you are.
Saturday, July 21, 2018
Random Thoughts
Subscribe to:
Post Comments (Atom)
Success is how high you bounce when you hit bottom.
No comments:
Post a Comment