About Me

My photo
Pune, Maharashtra, India
Be more concerned with your character than with your reputation. Your character is what you really are, while your reputation is merely what others think you are.

Thursday, June 7, 2007

Carom

"Queen लेवानू .....Juice पिवानू ...... मज्जानी life...." ही मजा अनुभवण्याचा सध्या मला chance मिळतोय . माझ्या लहानपणी मी फार थोडा carom खेळलीये.... आमचा खेळ म्हणजे पत्ते नाहीतर भातुकली.......आणि भातुकलीच्या वयापुढे गेल्यावर T.V. नाहीतर पुस्तकं.... एवढंच....... Carom कधी खेळलाच नाही .

माझं लग्न झाल्यानंतर पहील्यांदा मला preofessionally carom कसा खेळला जातो, याची ओळख झाली . आमाच्याकडे सगळेच म्हणजे माझे सासरे, सासुबाई आणि आमोद उत्तम Carom खेळतात अर्थात मी सोडून ........

सध्या आम्ही रोज रात्री Carom खेळतोय . मी आत्तापर्यंत एकही board जिंकले नाहीये पण माझ्या खेळात improvement नक्की झालीये . माझं Carom खेळणं म्हणजे, Coin, Striker and Pocket एका रांगेत असेल तीच coin strike करणे ....... अशी एखादी coin board वर असेल तरंच मला coin घेता येते, ते ही फार कमी वेळा आणि यामुळे मी आणि आमोद कधीच board जिंकू शकालो नाहीयोत आजपर्यंत तरी.......

बाबांनी मला Carom खेळण्यातली महत्वाची trick सांगितली, की coin ला कुठे hit केलं की ती pocket मध्ये जाईल हे बघून coin च्या त्या point ला hit करायचा प्रयत्न कर मग striker कुठेही ठेवला तरी काही problem नाही ...... मी तसं करायचा प्रयत्न आता करतीये आणि surprisingly मला ज्या coin घ्यायला अवघड वाटायचे त्या मला ५०% वेळा तरी घ्यायला जमत आहे .

आणि मला finally Queen आणि Cover घायला जमलं ....... खूप आनंद झाला

या ७ - ८ दिवसात एवढं लक्षात आलं की Carom खेळायला खूप concentration लागतं........ prediction लागतं , की कुठे hit केलं की coin कुठे जाईल....... त्याच बरोबर striker चा speed control करणं शिकावं लागतं नाहीतर मोक्याच्या क्षणी double due ठरलेला........

हा Carom रोजच्या आयुष्यात मला stress release करण्याचा नवीन मर्गाचं दाखावतोय.....

त्यामुळे आता फक्त ध्येय, Game जिंकण्याचं.........मज्जानी Life.....

2 comments:

Saee said...

Hi Ruta! khupach sunder ani sahaj lihile ahes tu...ekdam unhalyachya suttichi athavan zali...tuzyatalya lekhan-kaushalyachi mala pahilyandach olakh zali ahe..:-)..keep it up!..saee

mugdha said...

hey...mast vatale....u know wat...me pan lahanpani khup carom khelayche....coz mazya ghari 2 mothe board hote n join family asalyamule maze kaka-baba-dada--aami sarvach khelaycho,,,,agadich professionally nahi...pan paavsalyat bhaji khatana ....var focus light laun khelalela carom ajun lakshaat aahe,,,,,thnx for this feeling..

Success is how high you bounce when you hit bottom.